Under Graduate Admission Notice

Download Notice File

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक विज्ञान (बी.एस्सी. सी.एस.) कॉमर्स व विज्ञान (कॉम्प्युटर अप्लिकेशन ) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झालेले आहेत.  प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे व उत्तीर्ण विद्यार्थी संख्या लक्षात घेता प्रेवश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अवाहन केले आहे.